काल दिवसभर बेभान बरसणारा पाउस आज तसा शांत झाला आहे पण कालच्या त्या एका आठवणीने मनाचा एक कोपरा मात्र अजुनही ओला आहे...देवेंद्र चुरी
पाउस म्हणजे माझ्यासाठी एक अजब रसायन मला पाहिजे तेव्हा तो पडत नसतो अन मग कधी अगदि अचानक येउन मला भिजवुन तो मस्त हसत असतो...-देवेंद्र चुरी



सहीच…
असच आपल काहितरी..माझ त्यात काही नाही हो हा पाउस अस वेड लावतो ना….
थेंकु मैथीली….
तुझा पावूस आवडला.
विजय, दवबिंदुवर आपल स्वागत आणि आवर्जुन दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..असाच लोभ असु दया…
Pingback: पाउस… | indiarrs.net Featured blogs from INDIA.
मस्तच रे..
धन्स….पाउसानेच लिहायला लावलय सगळ…
चारोळ्या बेस्टच आहेत..चित्रांची जोड पण मस्त दिलियंस!
काल पाउसानेच कानात येउन सांगीतल्या हया…
फारच छान!
दवबिंदुवर आपल स्वागत…
Bhannat….
धन्स ग….
tuza pawus mazya manala bhijvun gela…….
thank you
सुश(सुशमा कि सुष्मा असा प्रश्न होता म्हणुन)…दवबिंदुवर स्वागत आणि सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद…अशीच भेट देत राहा…
Deven
aata padt aslelya pavsat tuza pavsachi aathvan yete
shabd tondat nachu lagtat
चला आमच्या हया पाउसाचा कोणाला तरी फ़ायदा होतो आहे…
Pingback: कामणदुर्ग……एक चकवा. « दवबिंदु
chhan aahere b..y
दवबिंदुवर स्वागत आणि आभार….