ब्लॉगर मित्र-मैत्रीणी…

हया पानाच श्रेय श्रेयाताईला, कारण तिनेच हया कोडस बद्दल शिकवल.बाकी तुम्हालाही तुमच्या ब्लॉगच विजेट इथे लावायच असल्यास मला ते bcoolnjoy@gmail .com हया पत्त्यावर विरोपाने पाठवा.हया पानाला भेट दिल्याबद्दल आपले आभार…!!!

23 thoughts on “ब्लॉगर मित्र-मैत्रीणी…

 1. अरे मस्तच रे.. मी माझे विजेट बनवायच्या आधीच तू टाकले, धन्स रे !! 😀 btw, मी माझ्या ब्लॉगचे वेगळे विजेट बनवणार होतो, पण आता बहुतेक हेच माझी ओळख बनणार 😀 .. आवडले आपल्याला. श्रेयाताईचेपण आभार!!

 2. देवेंद्रजी धन्यवाद. ‘जीवनतरंग’ ला या पानावर जागा दिल्याबद्दल. 🙂 एकदम अनपेक्षित आहे हे माझ्यासाठी. !!! मला बराच उशिर झाला हे पान पहायला. 😦

 3. Traffic SourcesMore ▸
  http://marathiblogs.net/
  31
  https://davbindu.wordpress.com/%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%88%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a3%e0%a5%80/
  3
  http://marathiblogs.net/recent_posts
  2

  तुझ्या ब्लॉगवरून ट्रॅफिक माझ्या ब्लॉगवर येते आहे …. असे स्टॅटवरून दिसत होते…. 🙂 आधी मला वाटले की माझ्या कमेंटस वरून येत असतील….. आज सहज क्लिक केले तर …. विजेट ! 🙂 खूप सही वाटलं ! आभार्स ! 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s