११ व्या गिरीमित्र संमेलनात ‘ट्रेकर्स ब्लॉग’ ह्या स्पर्धेत दवबिंदूला द्वितीय पारितोषिक मिळाल ,त्यासंदर्भातील १५ जुलैच्या मटातील बातमी…ब्लॉगच्या आणि माझ्याही छायाचित्रासहित.. 🙂
७ पोस्ट प्रकाशित करून जगभरातून जर तुम्हाला ४० हजारहून जास्त वाचक भेटी येतात , ह्यावरून तुमच्यावर वाचकांचे प्रेम दिसून येते ,
त्याच्यासाठी तरी ह्यावर्षी भरपूर लिखाण करा,
७ पोस्ट प्रकाशित करून जगभरातून जर तुम्हाला ४० हजारहून जास्त वाचक भेटी येतात , ह्यावरून तुमच्यावर वाचकांचे प्रेम दिसून येते ,
त्याच्यासाठी तरी ह्यावर्षी भरपूर लिखाण करा,
खरच खूप प्रेम आहे वाचकांच म्हणून तर दवबिंदूची गाडी चालू आहे अजून …हो जरूर प्रयत्न करेन जास्त लिखाण करायचा ….आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार …!!!
सुंदर !