मी तुझ्याकडे पाहील्यावर …(1)


मी तुझ्याकडे पाहिल्यावर

उगीच दुर का पळतेस

मी निघुन गेल्यावर मग

हळुच आसवे का गाळतेस …देवेंद्र

s

Slide1

मी तुझ्याकडे पाहील्यावर

ते जुने दिवस आठवतात

मी सावध असतो

माझे अश्रु मात्र धोका देतात …..देवेंद्र


Advertisements

2 thoughts on “मी तुझ्याकडे पाहील्यावर …(1)

टिप्पण्या बंद आहेत.