मी तुझ्याकडे पाहील्यावर …(2)


Picture1

मी तुझ्याकडे पाहिल्यावर

खरच काही सुचत नाही

तु निघुन गेल्यावर

तुझ्याविना करमत नाही……देवेंद्र


3

मी तुझ्याकडे पाहील्यावर

वाटत पहाव ऐकदा बोलून

खरच काही अर्थ नाही

अस नुसत झुरुन….. देवेंद्र


 

Advertisements

3 thoughts on “मी तुझ्याकडे पाहील्यावर …(2)

 1. मी तुझ्याकडे पाहिल्यावर
  तू गालात हसतेस
  खरंच हसतेस नां??????
  की च्विंगम चघळतेस?

 2. छान … 🙂
  या सदराखाली अशीच धमाल तुम्ही ‘कुठेतरी छानसे वाचलेले’ कम्युनिटित उडवली होती.

 3. देवेंद्र
  तुमच्या कविता वाचल्या, आणि मग कॉमेंट टाकणार, तर ही सुचली.. खरं तर अनुभवली.. .. !! 🙂

टिप्पण्या बंद आहेत.