सहज सुचल …


बरेच ब्लोग्स वाचून सहज सुचल  आपलाही असावा एक म्हणून टाकली उडी ब्लोग्च्या समुद्रात पाहुया पुढे काय होते ते . वाटल वेळ मिळेल तेव्हा मनाला वाटेल ते इथे लिहावे ( बघुया जमत का ते ) जरी कोणी नाहीच वाचले तर आपण तरी वाचू आपल मन या ब्लोग्द्वारे . बर मी देवेन्द्र चुरी तारापुर अणुशक्ति केन्द्रात कामाला आहे.ऑरकुटवर माझी  ‘मराठी साहित्यप्रेमी‘ नावाची एक कम्युनिटी आहे.  तसेच ऑरकुटवरील ‘पाउस’ या कम्युनिटीत मी मोड़रेटरचे काम पाहतो.मला मराठी पुस्तक वाचणे, गाणी ऐकणे,भटकणे असे छंद आहेत.माझ्याबद्दल अधिक माहितीसाठी इथे भेट दया.

या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…!!

thnx_07

Advertisements

2 thoughts on “सहज सुचल …

 1. Dear Devendra…
  Blog chhan aahe! Aawadalaa!
  Phakta shudhhalekhanaakade thode laksha dile paahije!
  Baki masta !
  Tumachya aani majhyaa aawadi-niwadii milatyaajulatyaa aahet!

  Lihit rahaa !

  -Subhash Naik.

 2. तुमच्या प्रतिक्रियेबददल धन्यवाद …!
  खरतर मराठी टाइप करायची सवय नसल्याने काही चुका झाल्या आहेत लिखाणात त्या आता माझ्या लक्षातही आल्यात.तरी यापूढील लिखाण करताना तुमच्या सुचनेकडे मी जरुर लक्ष देइन.

टिप्पण्या बंद आहेत.