पाउस आणी अश्रु …


2

पाऊस पडत असताना

तुझे मझे सुर जुळले नाही

कारण भिजलेल्या पाऊसात

माझे अश्रु तुला कळले नाही…..देवेन्द्र

Presentation3

पाऊस पडत असताना

मातीचा सुगंध दरवळला

तुझी आठवण येताच

ऐक अश्रु डोळ्यात तरळला..देवेन्द्र

5 thoughts on “पाउस आणी अश्रु …

  1. @ निशांत,प्रशांत
    खुप खुप धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल…

Comments are closed.