पाऊस पडत असताना…(2)


पाऊस पडत असताना
भिजतात सर्व पाऊलवाटा
तुझ्या भेटीसाठी होतो वेडा
जश्या किनारयासाठी समुद्राच्या लाटा….देवेंद्र

Slide1 (3)

पाऊस पडत असताना
झाडांना फुटते नवी पालवी
अश्या रम्य़ वेळी
तुझी सोबत मला हवी…..देवेंद्र

4

Advertisements

4 thoughts on “पाऊस पडत असताना…(2)

  1. पाऊस सुरू झाल्यापासून छान कविता वाचल्या नव्हत्या।.नवीन पौसाबरोबर नवीन कविता.

टिप्पण्या बंद आहेत.