स्वत:चे पर्सनलाईज्ड वोलपेपर


तुम्ही मोबाईल मध्ये  वोलपेपर,स्क्रीनसेवर वापरत असालच  तुम्हाला ते जर पर्सनलाईज्ड आणी तुम्हाला हव्या त्या टेक्स्ट सगट हवे असतील तर जरुर खालील साईट ला भेट दया.छान वेबसाइट आहे.तुम्हाला नक्कीच आवडेल.हया साईट च्या सहाय्याने मी तयार केलेले काही वोलपेपर्स बघा.ink176x220

beer176x220

fire176x220

aqua176x220

rain176x220

sea176x220

तर पर्सनलाईज्ड वोलपेपर,स्क्रीनसेवर तयार करण्यासाठी खाली दिलेली कृति करा.

१. वेबसाइट उघडली की तुम्हाला हव ते टेम्पलेट  निवडा .
२. तुमच्या मोबिलेच्या स्क्रीन नुसार रेसोलुशन निवडा.
३.तुम्हाला हवा तो रंग निवडा.(जर पर्याय दिला असेल तर)
४.तुम्हाला हवे असलेले शब्द टेक्स्टबॉक्स मध्ये लिहा.
५.Refresh Preview वर क्लीक करा.
६.उजव्या बाजूला निर्माण झालेल्या प्रतिमेला कॉपी करून तुमच्या संगणकात सेव करा.
७.ब्लूटूथ अथवा यु एस बी  केबल द्वारे ती प्रतिमा तुमच्या मोबाइल मध्ये घ्या

अरे हो साईटच नाव द्यायच राहूनच गेल 🙂
तर ती साइड आहे …http://reddodo.com/
जरुर भेट दया .

goldentree176x220

Advertisements

One thought on “स्वत:चे पर्सनलाईज्ड वोलपेपर

टिप्पण्या बंद आहेत.