पाऊस पडत असताना…(3)


227948873498c31260789b9.76355777

पाऊस पडत असताना…
चहुकडे दाटलेला रंग हिरवा
त्यातच हवाहवासा धुंद गारवा
चिंब भिजण्याचा बहाणाही नवा
कातरवेळी हया सख्या तु मला जवळ हवा……देवेंद्र

2asdf

पाऊस पडत असताना
बेभान होतो वारा
त्यात तुझी साथ हवी
जसा लाटाना हवा असतो किनारा…..देवेंद्र

Advertisements