मी तुझ्याकडे पाहील्यावर……(3)


news_5

मी तुझ्याकडे पाहील्यावर
मन म्हणत नको घाबरू
ही जर नाही म्हणत असेल
तर शोध नव पाख्ररू…

32998651_17199600

 

cartoonमी तुझ्याकडे पाहील्यावर
वाटत तु अगदी खास आहे
तु नाही म्हंटलस तर
तुझ्या मैत्रीणीची आस आहे

                                  – देवेंद्र चुरी

Advertisements

2 thoughts on “मी तुझ्याकडे पाहील्यावर……(3)

  1. तुम्हाला, तुमच्या कुटूंबियांना, मित्रांना, आप्तेष्टांना व नातेवाईकांना, सर्वांनाच ही दिपावली आनंदाची जावो; येणारे वर्ष समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा!

    पुन्हा एकदा दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा!

टिप्पण्या बंद आहेत.