मी तुझ्याकडे पाहील्यावर……(४)


201017-11-beach-couple copy

 

मी तुझ्याकडे पाहील्यावर
आवडत तुझ्या डोळ्यात हरवायला
तुझी हरकत नसेल तर
मला आवडेल तुला चौपाटीवर फिरवायला…

couple-in-love copy

 

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
प्रेम काय असत हे कळल
हा ना करता करता
तुझ्याशी नात नव हे जुळल…

Advertisements

2 thoughts on “मी तुझ्याकडे पाहील्यावर……(४)

टिप्पण्या बंद आहेत.