बस इतनासा ख्वाब है…


अगदी निर्धास्त होवुन बघा हे पोस्ट कारण मी इथे काही लिहत नाही्ये… 🙂 .तर आजच्या युगातील एका महान माणसाचे काही दुर्मीळ असे फ़ोटोस इथे तुमच्याबरोबर शेअर करीत आहे. तुम्हाला या व्यक्तीबद्दल  खाली कमेंटमध्ये काही  लिहायच असेल तर जरुर लिहा.आजच्या काळातही अशी लोक आहेत हे पाहुन खरच आश्चर्य वाटते.

वाचकांना एक सुचना: आताच झालेल सुर्यग्रहण पाहाण्यासाठी घेतलेला चष्मा घालुन हे पोस्ट पाहिलत तर उत्तम कारण हया व्यक्तिचे तेजस्वी रुप तुमच्या डोळ्यांना किंवा मेंदुला इजा पोहोचवु शकते.तरीही हे पोस्ट वाचुन कोणाला शारीरीक,मानसिक अथवा इतर कोणतीही हानी झाल्यास त्याला दवबिंदु ब्लॉग व त्याचे चालक-मालक  जबाबदार राहणार नाहीत याची नोंद घ्यावी.सर्व फ़ोटोंसाठी  PhotoFunia चे आभार…

दिल थाम के बैठीये …आपके सामने पेश है……

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

***हया महान व्यक्तीचा मान ठेवत प्रतिक्रिया चांगल्याच शब्दात द्यावी.अर्वाच्य अथवा शिवराळ भाषेतील कमेंटस प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी 🙂 .

ता.क.  : उद्यापासुन तीन दिवस या महान व्यक्तीच वास्तव्य महाबळेश्वर भागात असणार आहे.कोणाला दर्शन घ्यायची इच्छा झाल्यास तिथे पोहोचावे 🙂 .

Advertisements

27 thoughts on “बस इतनासा ख्वाब है…

 1. मस्त आहे… मी पण बरेच खेळ करायचॊ पुर्वी असे. तुम्ही मॅगझिन कव्हर्स पण बनवु शकता हवे ते..
  बायकोच्या फोटॊचं मासिकाचं कव्हर बनवलं, आणि तिलाच मेल केलं होतं.. 🙂

  • धन्यवाद महेंद्रजी…
   मस्त मजा येते या खेळात…सही त्यांना तर सुखद धक्काच बसला असेल ना…
   त्यांच्या कविता छान आहेत त्यांचा ब्लॉग लवकर तयार करा.

 2. हो रे. हे photofunia वाले भन्नाट आहेत. मस्त आयडियाज आहेत एकेक..

  विकेंडला टाईम स्क्वेअर ला जाऊन बघतो तू दिसतोयस का त्या subway च्या डिस्प्ले वर 😛

 3. अरे पाहिलीच नव्हती ही पोस्ट…अपराध झाला मायबाप…इतकं मोठं व्यक्तिमत्व आणि कसं राहिलं…
  एकदम ढासु आहेत सगळेच फ़ोटो…..पैकी तो कपवरचा तर प्रत्यक्षातही करता येतो….आता एक घ्याच करुन…:)

टिप्पण्या बंद आहेत.