पाउस…


काल दिवसभर बेभान बरसणारा पाउस

 आज तसा शांत झाला आहे

पण कालच्या त्या एका आठवणीने

मनाचा एक कोपरा मात्र अजुनही ओला आहे...देवेंद्र चुरीपाउस म्हणजे माझ्यासाठी एक अजब रसायन

मला पाहिजे तेव्हा तो पडत नसतो

अन मग कधी अगदि अचानक येउन 

मला भिजवुन तो मस्त हसत असतो...
-देवेंद्र चुरी

22 thoughts on “पाउस…

  1. Pingback: पाउस… | indiarrs.net Featured blogs from INDIA.

    • सुश(सुशमा कि सुष्मा असा प्रश्न होता म्हणुन)…दवबिंदुवर स्वागत आणि सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद…अशीच भेट देत राहा…

  2. Pingback: कामणदुर्ग……एक चकवा. « दवबिंदु

Comments are closed.