मी तुझ्याकडे पाहील्यावर.. (५)


मी तुझ्याकडे पाहील्यावर
सावलीसारख वाटत दाहक ऊन
तु समोर नसताना मात्र
उगाचच होतो बैचेन…..

7a2a7_Engagement-Pictures-Sun-Flare03 copy

मी तुझ्याकडे पाहील्यावर
आठवायची धुंद गाणी
आता ती आठवली कि
डोळ्यात येते पाणी…

man_thinking copy

(छायाचित्र नेटवरून साभार )

*पहिले चार भाग इथे वाचू शकता .

Advertisements

16 thoughts on “मी तुझ्याकडे पाहील्यावर.. (५)

 1. उतना जम्या नै.
  न ला न लावून यमक साधले आहे परंतु शेवटची ओळ खालीलप्रमाणे जास्त योग्य वाटते.
  ————————————-
  तू समोर नसताना मात्र
  वाटत पावसात आलो भिजून !
  —————————————–
  ‘ मी तुझ्याकडे पाहिल्यावर ‘ शीर्षकाच्या इतर चारोळ्या झकास !

  • श्रीपादजी, नेक्स्ट टेम अच्छा जमानेको देखेंगा… 🙂
   तुम्ही लिहलेल्या ओळी छान आहेत पण मला तिथे त्या व्यक्तीला तिच्या सोबत असताना कस चांगल वाटते आणि तिच्या अनुपस्थितीत कसा त्रास होतो अश्या संदर्भात लिहल्या आहेत…म्हणजे कस उन्हाचा आपल्याला नेहमी त्रास होत असतो पण त्या व्यक्तीची सोबत असली कि ते उन पण सावलीप्रमाणे भासते ,आणि ती व्यक्ती नसली कि उगाचच (म्हणजे चांगल्या वातावरणातही किंवा कारण नसतानाही ) बैचेन व्हायला होत .इथे उन , सावली ही प्रतीकात्मक रूपे आहेत त्रासासंबधी…. कदाचित नीट मांडू शकलो नाही ते,…

   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ….

 2. देव,तुम प्रेम ब्रेम में पड्या क्या????
  हमकु बताओ हं…कौन है वो???
  तुला चारोळ्या सुचु लागल्या म्हणजे….अहेम अहेम….

 3. चारोळ्या तो चारोळ्या…कमेंट्स के क्या कहने…..
  आनंद और माऊ का कमेंट पढते पढते .हम तो पड्या इधर

 4. मस्तच! अजून असत्या ओळी तर चालले असते न….to be continued आहे का ?

 5. मी तुझ्याकडे पाहील्यावर
  आठवायची धुंद गाणी
  आता ती आठवली कि
  डोळ्यात येते पाणी…

  mast …halavi…!!hi lai bhari jamalay….. pahili jara okkokk……. avadya as usual… 🙂

टिप्पण्या बंद आहेत.